Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

डब्लिन, आयर्लंड येथे भारतीbय समुदायाच्याा कार्यक्रमात पंतप्रधानाचे भाषण

डब्लिन, आयर्लंड येथे भारतीbय समुदायाच्याा कार्यक्रमात पंतप्रधानाचे भाषण

डब्लिन, आयर्लंड येथे भारतीbय समुदायाच्याा कार्यक्रमात पंतप्रधानाचे भाषण

डब्लिन, आयर्लंड येथे भारतीbय समुदायाच्याा कार्यक्रमात पंतप्रधानाचे भाषण

डब्लिन, आयर्लंड येथे भारतीbय समुदायाच्याा कार्यक्रमात पंतप्रधानाचे भाषण

डब्लिन, आयर्लंड येथे भारतीbय समुदायाच्याा कार्यक्रमात पंतप्रधानाचे भाषण


आयर्लंड मधील सर्व भारतीयांना नमस्का र,

मला सर्वप्रथम आपणा सर्वांची क्षमा मागायची आहे, कारण मला असे वाटते की, तुम्हा सर्वांना जास्ता वेळ दयायला हवा होता. खूप लोकांनी त्यां्ना इथे प्रवेश न मिळण्याIची तक्रार केली. मी इथे जरा जास्ता वेळ काढून आलो असतो तर इथे असणा-या भारतीयांसोबत जास्ते भेटू शकलो असतो. पण मी एवढेच म्ह>णेल, की हा एक शुभारंभ आहे. तुमच्याीपैकी खूपच कमी लोक असे असतील, ज्यां्ना हे आठवत असेल की कधी काळी येथे भारताचे पंतप्रधान आले होते. कारण, मला असे सांगितले गेले आहे की, गेल्याम 60 वर्षानंतर भारतामधून पंतप्रधान येथे आले आहे. तसे दिल्लीडतून न्यूआयॉर्कला दरवेळेस जावे लागते आणि आकाशामधून या प्रदेशावरून जाणे होते. तुम्हाच सर्वाच्याल प्रेमाने मला इथे खेचून आणले, तेव्हार मी वरून खाली आलो आहे.

आज माझी येथील पंतप्रधानांसोबत सविस्तरपूर्वक चर्चा झाली. वेळ खूप कमी होती, पण ही बैठक खूप चांगली ठरली, पुष्काळ विषयांवर सहमती दर्शविण्याेत आली. माझ्या मते आयर्लंड सोबत भारताचे संबंध अधिक दृढ झाले पाहिजे. अनेक विषयांशी संबंधित असले पाहीजे. 2016 मध्येी आयर्लंड आपल्याल स्वा तंत्र्याचे शताब्दीय वर्ष साजरे करीत आहे. भारत देश सुद्धा त्या‍च वेळेस स्वायतंत्र्यासाठी संघर्ष करत होता आणि स्वाेतंत्र्यासाठी लढा देत होता. आयर्लंड पण स्वासतंत्र्याची लढाई लढत होता. हा खरोखरच आपल्याश दोघांना लाभलेला एक सामायिक वारसा आहे. आम्हााला असे वाटते की, 2016 चा हा जो आयर्लंडचा स्वातंत्र्याचा शताब्दीा सोहळा आहे, त्या मध्येव भारत सहभागी व्हावा भारत पण आयर्लंड होवो.

आयर्लंड आणि भारतामध्ये ज्या विशेष गोष्टीढ आहेत, त्या‍ कोणत्याब ना कोणत्याी कारणाने एकमेकांशी संबंधित आहेत. जसे फार शतकांपासून भारतामध्येय एका विचारासाठी, एका आदर्शासाठी, सत्याासाठी स्वतत:चे बलिदान देणे, ही गोष्टय आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत. स्वयत:ला हालअपेष्टाष देऊन जीवनाची समाप्ती करणे , हे आपण अनेक वर्षांपासून ऐकत आलो आहोत.1920 मध्येा आयर्लंडमध्येय उपोषणाचे आंदोलन झाले होते आणि येथील नागरिकांनी आपले जीवन समर्पित केले होते. आपण अंदाज बांधू शकणार नाही, इतकी ही मुल्येो आपल्याषसोबत मिळती-जुळती आहेत. मानवतेसोबत निगडीत असेलेल्या या बाबींची स्वेत:ची अशी एक ताकद आहे. अशा गोष्टींोना बळकटी देणे, हाच आमचा प्रयत्ना असेल.

आता ही आयरिश मुले मंत्र्त्रोचार करत आहेत, स्वा
परंतु या दिवसांमध्येर याच्यात बदल घडत आहेत. तुम्हीतच बघा, विश्वह ज्या ला योग म्हधणतो, संपूर्ण जग याचा गौरव करत आहे. त्या विश्वाचतील सर्व देशांनी आंतरराष्ट्री य योग दिवस साजरा केला. भारताचे हजारो वर्षापासूनचे प्राचीन विज्ञान, आज समग्र आरोग्‍य-स्वा स्थाचसाठी प्रतिबंधात्महक आरोग्यम- स्वावस्थायसाठी एका फार मोठया स्वीरकृत व स्वीयकार केलेल्या पद्धतीच्या रुपात सर्व विश्व्भरात पसरलेले आहे. याआधी आपली अशी कल्प ना होती की, जर आपल्या्ला इलनेस (आजार) नसेल, तर आपण स्वीस्थत आहेत, इलनेस नाही म्हयणजेच स्वरस्थइ हा आता भारतीय चिंतनाचा विचार नाही, आम्हीा त्याआच्याक दोन पाऊल पुढे, वेलनेसची चर्चा करत आहोत. आमची कल्परना वेलनेस होती आणि याच वेलनेससोबत योग जोडलेला आहे, आपण केवळ रोग मुक्तस आहात, म्हीणून आपण स्वधस्थय आहोत, असे नाही. तर भारताच्यार या मूळ गोष्टी् विश्वे स्वीीकारत आहे. पण, विश्वो हे तेव्हाहच स्वी कारेल, जेव्हाे भारतात दम असेल. जर भारतात दम नसेल तर हे विश्वह तुम्हाेला का विचारेल ?

आज संपूर्ण विश्वालमध्येर भारताच्याे विकासासंबंधी चर्चा होत आहे. 21 वे शतक हे आशियाचे शतक हे साऱ्‍या विश्वाकने मान्ये केले आहे, पण, 21 वे शतक आशियाचे शतक मानताना हळूहळू त्यांहना असे वाटते की हे सर्व भारताचे शतक व्हा वे. हे विश्वत मान्या करत आहे.

BRICS ची संकल्पशना आली. 1980 मध्येस ब्राझील, रशिया, इंडिया, साऊथ आफ्रिका, चायना मधून BRICS हा शब्दम लोकप्रिय झाला. काही वर्षांपासून B,R, C,S यांची गाडी तर रुळावर आहे. पण जो ‘I’ आहे तो घसरला. लोक तर असे पण म्हीणत होते की, ‘I’ ची जागा कदाचित ‘I’ इंडोनेशिया घेणार, अशी चर्चा चालू होती.

आज जागतिक बँक असो, आंतरराष्ट्री य नाणे नीधी (IMF) असो वा पत मानांकन संस्था असो, सर्वांचे एकच म्हयणणे आहे की, BRICS मध्येत जर कोणी सामर्थ्य वान असेल तर तो ‘I’ (आय) आहे. विश्वा तील सर्व पत मानांकन संस्था हेच म्हीणत आहेत की, भारत ही विश्वाेतील सर्वात जास्तर वेगाने पुढे जाणारी अर्थव्ययवस्था आहे.

ही वाटचाल जर अशीच चालू राहली तर जास्ता नाही, केवळ 30 वर्षे आपण या प्रकारच्याक उंची गाठत राहिलो तर भारतमाध्ये् गरीबीचे चिन्हेच उरणार नाही. युवकांना रोजगार मिळेल, पण 30 वर्ष या वेगाला कायम राखणे हे एक मोठे आव्हाीन आहे. हे आव्हान आपण निश्चितच पूर्ण करू, कारण या कालखंडात आपण एक अशी ताकद आहोत, ज्याची आपण कधी कल्पना पण करु शकत नाही. ती शक्ती आहे, 35 वर्षापेक्षा कमी वय असलेली भारताची 65 टक्के लोकसंख्या. भारत तरुण आहे, भारत तरूणांचा आहे आणि भारत या तरुणांच्या सामर्थ्याने घडणार आहे. हे सामर्थ्य जे आपणास मिळाले आहे,ते पुढील 30 वर्षाचे स्वप्न साकारणार आहे.

देश विकासाच्या नव-नव्या उंची गाठत आहे. देशाला सर्व क्षेत्रात पुढे नेण्यासाठी, यशस्वी बनविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विश्वभरात पसरलेले भारतीय लोक आज अभिमानाने, ताठ मानेने भारताबद्दल जगाशी बोलण्यासाठी सज्ज आहेत. याहून अधिक अभिमानास्पद बाब कुठली असणार? आता कोणत्याही भारतीयाला झुकून राहण्याचे दिवस नाहीत, तर आता अभिमानाने उभे राहण्याचे दिवस आहेत. हीच एक मोठी ताकद असते.

मला तुम्हा सर्वांना भेटण्याची संधी मिळाली, तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आलात, यावेळेससुद्धा जेव्हा माझा कार्यक्रम खूपच कमी वेळात निश्चित झाला. मला तुमचे राजदूत सांगत होते की, कोणाला थांबवावे, कोणाला आत जाऊ द्यावे, यासाठी सर्व मारामारी चालू आहे, जरा जास्त वेळ मिळाला असता तर चांगले झाले असते. पण, जसे मी पूर्वीसुद्धा म्हटले की, हा एक शुभारंभ आहे. हा संबंध, हे नाते असेच जोडले जाईल आणि भारताच्या पंतप्रधानांना येथे येण्यास आता 60 वर्ष लागणार नाहीत, अशी ग्वाही आपल्याला देतो.

खूप खूप धन्यवाद !

D.Wankhede/N.Sapre