Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

डेन्मार्क ओपन सुपर सिरीज प्रिमियर 2017 च्या अजिंक्य पदाबद्दल किंदाबी श्रीकांत यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


डेन्मार्क ओपन सुपर सिरीज प्रिमियर 2017 चे अजिंक्य पद पटकावल्याबद्दल भारतीय बँडमिंटनपटू किंदाबी श्रीकांत यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

“डेन्मार्क ओपन सुपर सिरीज प्रिमियर 2017 मध्ये मिळविलेल्या लक्षणीय विजयाबद्दल किंदाबी श्रीकांत यांचे अभिनंदन. आपल्या खेळीने आपण प्रत्येक भारतीयाला आनंददायी आणि अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी केली आहे”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

N.Sapre/M.Pange/Anagha