पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2026
डॉमिनिकाचे पंतप्रधान रूझवेल्ट स्केरिट यांनी दिलेल्या स्नेहपूर्ण शुभेच्छा आणि सद्भावनांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले आहेत. त्यासोबतच, डॉमिनिकासोबतची चिरंतन मैत्री भारतासाठी अत्यंत महत्वाची असल्याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला आहे. दोन्ही देशांमधील भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आणि आपापल्या जनतेच्या सामायिक प्रगती आणि समृद्धीसाठी एकत्रितपणे काम करण्याबाबतची आपली कटिबद्धता पंतप्रधानांनी व्यक्त केली.
‘एक्स’ या समाजमाध्यमांवरील संदेशांत पंतप्रधान म्हणतात :
“पंतप्रधान स्केरीट, तुम्ही दिलेल्या सदिच्छा आणि सद्भावनांबद्दल धन्यवाद. डॉमिनिकासोबतची चिरंतन मैत्री भारतासाठी अतिशय महत्वाची आहे. आपली भागीदारी अधिक दृढ करण्यास आणि आपल्या देशांतील जनतेच्या सामायिक प्रगती आणि समृद्धीसाठी एकत्रितपणे काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”
@SkerritR
Thank you, Prime Minister Skerrit, for your warm wishes and thoughtful words. India deeply values its enduring friendship with Dominica. We look forward to further strengthening our partnership and working together for the shared progress and prosperity of the people of our nations.
@SkerritR
— Narendra Modi (@narendramodi) October 7, 2026
सुषमा काणे/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Thank you, Prime Minister Skerrit, for your warm wishes and thoughtful words. India deeply values its enduring friendship with Dominica. We look forward to further strengthening our partnership and working together for the shared progress and prosperity of the people of our nations. @SkerritR
— Narendra Modi (@narendramodi) October 7, 2026