पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 16 एप्रिल 2025
डॉ आंबेडकर यांनी भारतासाठी न्याय, प्रतिष्ठा व आत्मनिर्भरता ही मूल्ये प्रदर्शित करणाऱ्या व प्रभावशाली अशा अनेक आर्थिक संकल्पना स्वातंत्र्योत्तर सुरवातीच्या काळात सर्वात प्रथम आकाराला कशा आणल्या याबद्दलचा केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी लिहिलेला लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केला.
पंतप्रधान कार्यालयाच्या हॅण्डल ने एक्स वर पोस्ट केले,
“डॉ आंबेडकर यांनी भारतासाठी न्याय, प्रतिष्ठा व आत्मनिर्भरता हि मूल्ये प्रभावी पद्धतीने प्रदर्शित करणाऱ्या अनेक आर्थिक संकल्पना स्वातंत्र्योत्तर सुरवातीच्या काळात सर्वात प्रथम आकाराला कशा आणल्या, हे केंद्रीय मंत्री @arjunrammeghwalअर्जुन राम मेघवाल यांनी लिहिलेल्या लेखात विशद केले आहे.
https://indianexpress.com/article/opinion/arjun-ram-meghwal-writes-ambedkar-the-economist-9946393/
via NaMo App”
Union Minister Shri @arjunrammeghwal elaborates on how Dr. Ambedkar shaped some of India’s earliest and most impactful economic ideas rooted in justice, dignity and self-reliance.https://t.co/M1nNCSU0W8
via NaMo App pic.twitter.com/aR5k9nVyt2
— PMO India (@PMOIndia) April 16, 2025
* * *
G.Chippalkatti/U.Raikar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
Union Minister Shri @arjunrammeghwal elaborates on how Dr. Ambedkar shaped some of India's earliest and most impactful economic ideas rooted in justice, dignity and self-reliance.https://t.co/M1nNCSU0W8
— PMO India (@PMOIndia) April 16, 2025
via NaMo App pic.twitter.com/aR5k9nVyt2