Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी सामायिक केले एक संस्कृत सुभाषित, सातत्यपूर्ण सरावाच्या माध्यमातून एकाग्रता आणि इच्छाशक्तीद्वारे विकास साधण्याचे महत्त्व केले अधोरेखित


पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित सामायिक केले, ज्यामध्ये नियमित सराव आणि समर्पित प्रयत्नांमुळे एकाग्रता व इच्छाशक्ती बळकट होण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.

पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले

“एकाग्रताथ सङ्कल्पः स्नायुवद्‌ वर्द्धनक्षमौ।

नित्याभ्यासप्रयोगाभ्यामधिकाधिकमृध्यतः॥”

“एकाग्रता आणि इच्छाशक्ती ही आपल्या मज्जासंस्थेसारखी असते. नियमित सराव आणि योग्य प्रयत्नांद्वारे ती विकसित आणि बळकट केली जाऊ शकते.  काळानुसार दोन्ही अधिक भक्कम आणि प्रभावी बनतात.”

***

Ashish Sangle / Shailesh Patil / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai