Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आदरांजली अर्पण


माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

21 व्या शतकातला मजबूत आणि आधुनिक भारत घडवण्याची कलाम यांची दृष्टी होती, हे साध्य करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांचे आदर्श जीवन हे प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar