Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून अभिवादन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून अभिवादन


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, त्यांना अभिवादन केले आहे.

‘आंबेडकर जयंतीनिमित्त आदरणीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. जयभीम. आंबेडकर जयंतीच्या पवित्र दिनी पूज्यनीय बाबासाहेबांना नमन’, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

M.Desai/S.Tupe/N.Chitale/D.Rane