Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीदिनी पंतप्रधानांची आदरांजली


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना त्यांच्या जयंतीदिनी आदरांजली वाहिली आहे.

‘देशाचे पहिले राष्ट्रपती भारतरत्न डॉ. राजेंद्र प्रसाद यांना त्यांच्या जयंतीदिनी शतश: वंदन!, स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी अत्यंत सक्रीय सहभाग घेतला, त्याबरोबरच भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीतही बहुमोल योगदान दिले, विनम्रता आणि विद्वत्तेने परिपूर्ण त्यांचे व्यक्तिमत्व देशवासियांना सदैव प्रेरित करीत राहील’, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 

B.Gokhale/J.Patankar/P.Kor