Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

डॉ. राम मनोहर लोहिया यांना त्यांच्या जयंती दिवशी पंतप्रधानांतर्फे आदरांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. राम मनोहर लोहिया यांना त्यांच्या जयंती निमित्त आदरांजली वाहिली.

“राम मनोहर लोहिया हे भारतातील 20 व्या शतकातील सर्वात उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. ग्रामस्तरीय राजकारणासाठी त्यांनी स्वतःची रुची आणि विचार जोपासलेत. त्यांच्या समृद्ध विचारांमुळे सामाजिक-राजकीय क्षेत्राला निरंतर आकार प्राप्त होत राहतील, मी त्यांना वंदन करतो”. असे पंतप्रधान म्हणाले.

B.Gokhale