पीएम्इंडिया
डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. “डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी यांनी भारताच्या इतिहासात दिलेल्या अमूल्य योगदानाचे अभिमानपूर्वक स्मरण करुन आपण त्यांच्या जयंतीदिनी श्रद्धासुमन अर्पण करीत आहोत” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
S.Bedekar/B. Gokhale
On his birth anniversary, my tributes to Dr. Syama Prasad Mookerjee. We remember with pride his rich contribution towards India’s history.
— Narendra Modi (@narendramodi) July 6, 2016
Paid tributes to Dr. Syama Prasad Mookerjee at Parliament House. pic.twitter.com/MsjPXG7IlL
— Narendra Modi (@narendramodi) July 6, 2016