Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ताजिकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांकडून तिथल्या जनतेला शुभेच्छा


ताजिकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तिथल्या जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

“ताजिकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तिथल्‍या जनतेला माझ्या शुभेच्छा. ताजिकिस्तानबरोबर भारताचे दृढ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध राहिले आहेत. कृषी, दळणवळण, व्यापार आणि संरक्षण या क्षेत्रातील संबंध मजबूत करण्यासाठी उभय देश क्रियाशील आहेत” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

S.Tupe/M.Desai