Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तामिळनाडुच्या चक्रीवादळात प्राण गमावलेल्यांना पंतप्रधानांनी वाहिलीश्रद्धांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडुतील चक्रीवादळामुळे झालेल्या  जीवितहानीबद्दल  शोक व्यक्त केला आहे.

 

पंतप्रधान म्हणाले, “चक्री वादळात  मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांचे दुःख मी समजू शकतो. या वादळा दरम्यान जखमी झालेल्यांनी

 लवकर बरे व्हावे यासाठी  मी प्रार्थना करतो. 

 

चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर  मदतीसाठी सर्व यंत्रणा राबत असूनशक्य ते सर्व  सहकार्य  पुरविण्यासाठी अधिकारी कार्यरत आहेत.

 

 पंतप्रधान पुढे म्हणाले कीतामिळनाडुचे मुख्यमंत्री थिरु एडूप्पादी के. पलानीस्वामी यांच्याशी राज्याच्या वादळामुळे

 

 उदभवलेल्या परिस्थितीबद्दल  माझे  बोलणे झाले असूनकेंद्र सरकारतर्फेसर्वोतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन मी दिले आहे.

 

 मी तमिळनाडुच्या जनतेच्या  सुरक्षा आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो “

                                                                               

                                                                                         ***

B. Gokhale