Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तामिळनाडूच्या काही भागातील मुसळधार पावसामुळे झालेल्या जीवीतहानीबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडू मधील काही भागात मुसळधार पावसामुळे झालेल्या जिवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.

‘तामिळनाडूतील काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत.’, अशा शब्दात पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

S. Pophale/S.Tupe/N.Sapre