Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तामिळनाडूतल्या पूरग्रस्त भागाची पंतप्रधानांनी हवाई पाहणी केली एक हजार कोटी रुपयांची तात्काळ मदत जाहीर

तामिळनाडूतल्या पूरग्रस्त भागाची पंतप्रधानांनी हवाई पाहणी केली

एक हजार कोटी रुपयांची तात्काळ मदत जाहीर

पुरामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चेन्नईला भेट दिली. पंतप्रधानांनी तामिळनाडूतल्या पूरग्रस्त चेन्नई, कांचीपूरम आणि तिरुवल्लूर या भागांची हवाई पाहणी केली. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर पंतप्रधान म्हणाले की, मुसळधार पावसामुळे या भागात मोठे नुकसान झाले आहे. या संकटकाळात भारत सरकार तामिळनाडूच्या जनतेच्या पाठिशी उभे आहे. तामिळनाडूला तात्काळ मदतीसाठी भारत सरकारकडून 1000 कोटी रुपये तात्काळ जारी करण्याचे निर्देश मी दिले आहेत. आधी जारी करण्यात आलेल्या 940 कोटींव्यतिरिक्त ही मदत आहे.

S.Kulkarni/S.Tupe/B.Gokhale