Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तामिळनाडूध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्‍यांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीमधून सानुग्रह मदत जाहीर


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूमध्ये अतिवृष्टी आणि पुरामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीमधून प्रत्येकी दोन लाख रुपये सानुग्रह मदतीची घोषणा केली आहे.

या पुरामध्ये जखमी झालेल्यांना पंतप्रधानांच्या राष्ट्रीय सहाय्यता निधीमधून प्रत्येकी 50 हजार रुपये सानुग्रह मदतीलाही मंजुरी देण्यात आली आहे.

S.Kane/S.Tupe/M.Desai