पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूमधील पूर परिस्थिती संदर्भात तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्यासोबत चर्चा केली.
“तामिळनाडूमधील पूरग्रस्त परिस्थितीविषयी जयललिता यांच्या सोबत चर्चा केली. या दुर्देवी क्षणी सर्वत: संभव पाठिंबा आणि सहकार्याचे आश्वासन दिले आहे” असे पंतप्रधानांनी ट्विटरमधील संदेशात म्हटले आहे.
S.Mhatre/B.Gokhale
Spoke to Jayalalithaa ji on the flood situation in parts of Tamil Nadu. Assured all possible support & cooperation in this unfortunate hour.
— Narendra Modi (@narendramodi) December 1, 2015