Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तेलंगणा राज्यदिनानिमित्त पंतप्रधानांकडून जनतेला शुभेच्छा


तेलंगणा राज्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आंध्र प्रदेशातल्या जनतेलाही पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

तेलंगणा दिनानिमित्त राज्यातल्या जनतेला माझ्या शुभेच्छा. येत्या काळात राज्य प्रगतीचे नवे शिखर गाठेल अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

आंध्र प्रदेशातल्या बंधू-भगिनींना माझ्या शुभेच्छा. राज्याच्या वेगवान विकासपथावरचा प्रवास सुरु असल्याचे सांगत जनतेला शुभेच्छा असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

N.Chitale/B.Gokhale