Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तेलगू कवी, गीतकार आणि लेखक सी. नारायण रेड्डी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केल्या शोकभावना


तेलगू कवी, गीतकार आणि लेखक सी. नारायण रेड्डी यांच्‍या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

“सी.नारायण रेड्डी यांच्या निधनामुळे साहित्य जगताचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्यांच्या साहित्‍याने अनेक पिढयांच्या मनावर अमिट ठसा निर्माण केला. सी. नारायण रेड्डी यांच्या कुटुंबियांना आणि सहृदयांना झालेल्या दु:खात मीही सहभागी आहे”, अशा भावना पंतप्रधान मोदी यांनी शोकसंदेशात व्यक्त केल्या आहेत.

B.Gokhale/S.Bedekar/Anagha