Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

त्रिपुराच्या जनतेला राज्यस्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुराच्या जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान म्हणाले, “त्रिपुराला वैभवशाली इतिहास आणि मेहनती तरुणांची साथ लाभली आहे. त्यांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत”.

******

B.Gokhale/S.Kane/Anagha