Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानाचे अभिवादन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन केले.

पंतप्रधान म्हणाले, ” मी वीर चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करतो , ज्यांनी आपल्या पराक्रमाने

असंख्य भारतीयांची मने जिंकली “.

S. Kane /B.Gokhale