Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी केले अभिवादन


19 व्या शतकातील थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केले आहे.

‘महात्मार ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनी मी त्यांच्यासमोर नतमस्तक होत आहे. ऊत्तूंग व्यक्तिमत्व असलेल्या महात्मा फुले यांनी शिक्षण आणि समाज सुधारणेवर केंद्रीत केलेल्या लक्षामुळे अनेकांचे आयुष्य उजळले’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

J. Patankar/S.Tupe/N.Sapre