Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दुहेरी कर चुकवेगिरी आणि उत्पन्नावरील करासंबंधित वित्तीय टाळाटाळरोखण्यासाठी भारत आणि ताजिकिस्तान यांच्यातील करारात सुधारणा करण्याच्या प्रोटोकॉलला मंत्रिमंडळाचीमंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने दुहेरी कर चुकवेगिरी आणि उत्पन्नावरील करासंबंधित वित्तीय टाळाटाळ रोखण्यासाठी भारत आणि ताजिकिस्तान यांच्यातील करारात सुधारणा करण्याच्या प्रोटोकॉलला मंजुरी दिली.

या प्रोटोकॉलची अंमलबजावणी झाल्यावर दुहेरीकर चुकवेगिरी करारांतर्गत अन्य कायदा अंमलबजावणी यंत्रणांबरोबर माहितीचे आदान-प्रदान शक्य होईल.

(B.Gokhale/S.Kane)