Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

देशभरातल्या जनतेला विविध सणांनिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील जनतेला विविध सणांनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्विटरवरील संदेशात पंतप्रधान म्हणाले, “देशभरातील जनतेला विविध सणांनिमित्त शुभेच्छा. हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी घेऊन येवो.

আমার বাঙালি বন্ধুদের জানাই শুভ নববর্ষ। আপনাদের সবাইকে ১লা বৈশাখের শুভেচ্ছা এবং এক অসাধারণ আগামী বছরের জন্য প্রার্থনা করি।

माझ्या बंगाली मित्रमंडळींना शुभो नबो बर्षो. पोईला बोईशाख निमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि नवीन वर्ष चांगले जावो अशी प्रार्थना.

ব’হাগ বিহুৰ শুভক্ষণত অসমবাসীলৈ বহুত বহুত শুভেচ্ছা জনালোঁ।

आसामच्या जनतेला बोहाग बिहू या पवित्र प्रसंगी शुभेच्छा.

என் தமிழ் சகோதர சகோதரிகளுக்கு இனிய தமிழ் புத்தாண்டு வாழ்த்துகள். இந்தஆண்டு முழுவதும் மகிழ்ச்சியும் நல்ல ஆரோக்கியமும் வளமும் கிடைக்கட்டும்

माझ्या तामिळ बंधू आणि भगिनींना पुथांदूच्या शुभेच्छा. नवीन वर्ष आनंद, उत्तम आरोग्य आणि समृद्धीचे जावो.

കേരളത്തിലെ ജനങ്ങള്‍ക്ക് എന്റെ വിഷു ആശംസകള്‍. വരും വര്‍ഷം സന്തോഷവും നല്ലആരോഗ്യവും പ്രദാനം ചെയ്യട്ടെയെന്ന് ഞാന്‍ പ്രാര്‍ത്ഥിക്കുന്നു.

विशू निमित्त केरळच्या जनतेला माझ्या शुभेच्छा. नवीन वर्ष आनंद आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशी प्रार्थना करतो.

ପ୍ରିୟ ଓଡିଶାବାସୀଙ୍କୁ ମହାବିଷୁବ ସଂକ୍ରାନ୍ତିର ଅଭିନନ୍ଦନ । ନବବର୍ଷରେ ଆପଣମାନଙ୍କସକଳ ଆଶା ଓ ଅଭିଳାଷ ପୂରଣ ହେଉ ବୋଲି ମୋର ଶୁଭକାମନା ।

महाविशुबा संक्रांती निमित्त ओदिया जनतेला शुभेच्छा. नवीन वर्षात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.”

M.Desai/S.Tupe/S.Kane/D.Rane