Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

धनत्रयोदशीनिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनत्रयोदशीनिमित्त देशातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान म्हणाले, ‘धनत्रयोदशीच्या शुभप्रसंगी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा’

******

B.Gokhale/S.Kane/P.Kor