पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षानिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा. नववर्ष 2016 ची सुरुवात होत आहे. त्यानिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा आणि अभिनंदन. 2016 हे वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य, शांतता आणि समृध्दी घेऊन येईल अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
N.Chitale/S.Tupe/M.Desai
As the year 2016 begins, my greetings & good wishes to everyone. May 2016 bring joy, peace, prosperity & good health in everyone's lives.
— Narendra Modi (@narendramodi) January 1, 2016