Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नवी दिल्ली येथे उद्या बुद्ध जयंती उत्सवात पंतप्रधानांचा सहभाग


 

बुद्ध जयंतीच्या निमित्ताने, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी, 30 एप्रिल, 2018 रोजी राजधानीत इंदिरा गांधी इनडोअर

स्टेडियमच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 

ते सारनाथ येथे  संघ दान करावे असे आव्हान करतील. ते सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ उच्च  तिबेटीयन अभ्यासक्रमाला 

वैशाख सन्मान प्रशस्त्री पत्र सादर करतील; आणि अखिल भारतीय भिक्कू संघ, बोध गया येथे ते जाहीर सभेला

संबोधित करतील.

 Gokhale/ P.Maladkar