Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नागालँडच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालँडच्‍या स्थापना दिनानिमित्त तेथील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान म्हणाले, “नागालँडच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा. निसर्गसौंदर्य आणि प्रतिभावान नागरिकांचे राज्य म्हणून नागालँडची ओळख असून ते राज्याला प्रगतीच्या नवीन शिखरांवर नेतील”.

B.Gokhale/S.Kane/Anagha