Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नाताळनिमित्त पंतप्रधानांच्या देशवासियांना शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

”सर्वांना नाताळच्या शुभेच्छा. येशू ख्रिस्त यांची शिकवण आणि दयाभाव व समानता असलेला समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न कायम स्मरणात राहतील” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/S. Kakade/D. Rane