Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नामवंत साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ रामदरश मिश्र यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


 

नामवंत साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ रामदरश मिश्र यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत दुःख व्यक्त केले आहे.

रामदरश मिश्र यांच्या निधनामुळे हिंदी व भोजपुरी साहित्याचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. त्यांच्या लोकप्रिय साहित्यकृतींमुळे ते सदैव स्मरणात राहतील, अशा भावना पंतप्रधानांनी व्यक्त केल्या.

‘X’ माध्यमावरील संदेशात पंतप्रधान लिहीतात,

प्रसिद्ध साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ रामदरश मिश्र यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले. त्यांचे निधन ही हिंदी व भोजपुरी साहित्यासाठी मोठी हानी आहे. आपल्या लोकप्रिय साहित्यकृतींसाठी ते सदैव स्मरणात राहतील. त्यांचे कुटुंबीय व चाहत्यांप्रती माझ्या सहवेदना. ओम शांती!” 

***

माधुरी पांगे/सुरेखा जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai