Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

निवृत्तीवेतन लाभाबाबतच्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीतल्या सुधारणांना मंत्रिमंडळाची मान्यता


निवृत्तीवेतन लाभाबाबतच्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीसंदर्भात सुधारणेविषयीच्या महत्वाच्या प्रस्तावांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीच्या तारखेपासून म्हणजे 1जानेवारी 2016 पासून या प्रस्तावित सुधारणांचा लाभ उपलब्ध होईल. 2016 पूर्वीच्या 55 लाख निवृत्तीवेतन धारक, तसेच संरक्षण क्षेत्रातले निवृत्तीवेतन धारक आणि त्यांच्या कुटुंबियांना याचा लाभ होणार आहे.

N.Sapre/N.Chitale/Anagha