Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांनी पंतप्रधानांची घेतली भेट इतिहासाची गळचेपी करण्याचे कारण नाही, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भातील दस्तएवज त्यांच्या जन्मदिनी म्हणजे येत्या 23 जानेवारी 2016 पासून खुल्या करण्याची प्रक्रिया सुरू होईल: पंतप्रधान

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या  कुटुंबियांनी पंतप्रधानांची घेतली भेट 
इतिहासाची गळचेपी करण्याचे कारण नाही, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भातील दस्तएवज त्यांच्या जन्मदिनी म्हणजे येत्या 23 जानेवारी 2016 पासून खुल्या करण्याची प्रक्रिया सुरू होईल: पंतप्रधान

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबातील 35 सदस्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या 7 रेस कोर्स मार्ग स्थित निवासस्थानी भेट घेतली.

तासभर चाललेल्या संवादादरम्यान नेताजींच्या कुटुंबातील सदस्यांनी भारत सरकारकडे उपलब्ध असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भातील दस्तएवज सार्वजनिक करण्याची विनंती केली . नेताजींसंबंधात परराष्ट्रांकडे उपलब्ध असणारे दस्तएवज फाइल्स सार्वजनिक करण्याची प्रक्रिया सुरु केली पाहिजे, असेही त्यांनी सुचविले.

नेताजींच्या कुटुंबीयांच्या सूचना, त्यांच्या स्वत: आणि केंद्र सरकारच्या विचारांशी साधर्म्य राखतात. इतिहासाशी प्रतारणा करण्याचे काही कारण आपणास दिसत नाही. हा सर्व दस्तएवज सार्वजनिक करण्याची प्रक्रिया नेताजींच्या जन्मदिनी म्हणजे 23 जानेवारी 2016 पासून होईल, असे पंतप्रधानांनी यावेळी जाहीर केले.

पंतप्रधानांनी अन्य राष्ट्रांकडे उपलब्ध असणाऱ्‍या नेताजींच्या संदर्भातील गोपनीय दस्तएवज सार्वजनिक करण्यासाठी विनंती करण्याचे मान्य केले. यासंदर्भात त्या देशांना पत्र लिहिण्यासोबतच त्यांच्या नेतृत्वातबरोबर बैठकीमध्ये आपण हे प्रकरण उचलू व याची सुरुवात डिसेंबरमध्ये रशियापासून होईल, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

जे देश इतिहास विसरतात ते इतिहास घडविण्याची शक्तीदेखील गमावून बसतात , असे सांगून पंतप्रधानांनी ते गुजरातचे मुख्यमंत्री असतांना त्यांच्या कारकिर्दितील नेताजींच्या स्मरणाप्रसगींच्या क्षणांना नेताजींच्या कुटुंबीयांसमवेत उजाळा दिला.

“मला आपल्या कुटुंबातीलच एक सदस्य समजा, ‘ असे पंतप्रधानांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबातील सदस्यांना सांगितले.

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, सुषमा स्वराज आणि केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो याप्रसंगी उपस्थित होते.

S.Tupe/N.Sapre