पीएम्इंडिया
पंतप्रधानांनी नेपाळचे माजी पंतप्रधान सुशील कोईराला यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
“सुशील कोईराला यांच्या निधनामुळे नेपाळने मोठा नेता गमावला आहे ज्याने अनेक दशके नेपाळची सेवा केली आणि भारताने महत्त्वाचा मित्र गमावला आहे. त्यांच्या निधनामुळे तीव्र दु:ख झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.
सुशील कोईराला यांचा साधेपणा आपणा सर्वांसाठी एक शिकवण आहे. या दु:खाच्या काळात कोईराला कुटुंब आणि नेपाळची जनता यांचे मी सांत्वन करतो”. असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
S.Kane/ S.Tupe/ M.Desai
In SushilKoiralaji, NC has lost a big leader who served Nepal for decades & India lost a valued friend. Pained by his demise. RIP.
— NarendraModi(@narendramodi) February 9, 2016
SushilKoiralaji's simplicity holds lessons for all of us. My condolences to the Koiralafamily & people of Nepal in this hour of grief.
— NarendraModi(@narendramodi) February 9, 2016