Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नेपाळचे माजी पंतप्रधान सूर्य बहादूर थापा यांचे निधन, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


नेपाळचे माजी पंतप्रधान सूर्य बहादूर थापा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आणि थापा यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.