Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नौदल दिनानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा


नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलला शुभेच्छा दिल्या आहेत. “देशाच्या संरक्षणासाठी नेहमीच अलौकिक कार्य करणाऱ्या सामर्थ्यवान आणि शूर नौदलाबद्दल भारताला अभिमान आहे. नौदल दिनानिमित्त सर्व नौदल सदस्यांना शुभेच्छा” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

S.Tupe/M.Desai