पीएम्इंडिया
नौदल दिनानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या अभिनव कल्पनांसाठी चार अभिनवता पुरस्कार प्रदान केले.
नौदल दिनाच्या स्वागत समारंभात, भारतीय नौदलाच्या तरुण कर्मचाऱ्यांनी पंतप्रधानांना अभिनवता आणि स्वदेशीकरणाशी संबंधित उपक्रमांची प्रात्यक्षिके दाखवली.
S.Kane/S.Tupe/M.Desai
Presented innovation trophies to navy personnel. The demonstration on salient innovations & indigenisation initiatives was wonderful.
— Narendra Modi (@narendramodi) December 4, 2015
Innovation is crucial to modernisation of the navy & development of India. Glad that navy is focussing on innovation pic.twitter.com/Nqu5KrIaCn
— Narendra Modi (@narendramodi) December 4, 2015