Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

न्यू यॉर्क दहशतवादी हल्ला पंतप्रधानांकडून निषेध


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यू यॉर्क शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.

“न्यू यॉर्क शहरातल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. मृतांच्या कुटुंबियाप्रती माझी सहानुभूती आणि जखमींसाठी प्रार्थना” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

******

B.Gokhale/J.Patanakar/Anagha