Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाराणसी दौऱ्यामधील क्षणचित्रे केली सामायिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाराणसी दौऱ्यामधील क्षणचित्रे केली सामायिक


नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसीला दिलेल्या भेटीदरम्यान तेथील विविध कार्यक्रमांची झलक दाखवणारी क्षणचित्रे सामायिक केली असून यामध्ये अतिशय चित्तथरारक हवाई कसरत, अत्यंत रोमहर्षक रोडशो आणि उत्पादन आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रात या प्रदेशाने केलेली प्रगती अधोरेखित केली आहे.

पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्टच्या मालिकेत लिहिले आहे:

“वाराणसीचा एअर शो… अप्रतिम!”

“वाराणसीतील अरविंद लिमिटेडच्या वस्त्रनिर्मिती प्रकल्पाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महिला सक्षमीकरणाला मिळणारी मोठी चालना!”

काशीतील रोड शो दरम्यान माझ्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या अफाट प्रेमाने आणि आशीर्वादांनी मी भारावून गेलो होतो.

“वाराणसीपासून संपूर्ण जगापर्यंत!”

नेहा कुलकर्णी/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai