पीएम्इंडिया
पंजाबमधल्या फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीतल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
या दु:खदायक घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांचा पंतप्रधानांनी सांत्वन केले असून या दुर्घटनेतल्या जखमींच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा व्हावी असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. दुर्घटनास्थळी संबंधित यंत्रणांकडून बचावकार्य सुरू असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor
The tragedy at a firecracker factory in Punjab is heart-wrenching. Deeply anguished due to it. My condolences to the families of those who lost their lives. I hope the injured recover at the earliest. Agencies are working on rescue operations at the site of the tragedy: PM
— PMO India (@PMOIndia) September 5, 2019