Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली


पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्मरण केले आहे. अंत्योदय आणि मानवतेबाबत दीनदयाळ उपाध्याय यांची विचारसरणी आपल्यासाठी मार्गदर्शक असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.