Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानतर्फे काश्मीरच्या पुलवामा येथील सीआरपीएफ कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कश्मीरच्या पुलवामा येथील सीआरपीएफ कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याची निंदा केली आहे.

पुलवामा येथील सीआरपीएफ कर्मचाऱ्यांवरील हल्ला घृणास्पद आहे. मी या भयानक हल्ल्याचा निषेध करतो. आपल्या बहादुर सुरक्षा कर्मचाऱ्यांचे शौर्य वाया जाणार नाही. संपूर्ण देश शूर शहीदांच्या कुटुंबियांसह खांद्याला खांदा लावून उभा राहील. सर्व जखमीं सैनिकांच्या तब्येतीत लवकर सुधारणा होवो .

B.Gokhale/P.Malandkar