Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांकडून पश्चिम बंगालमधील बीरभूम दुर्घटनेतील मृतांना ‘पीएमएनआरएफ’मधून मदत जाहीर


नवी दिल्‍ली, 17 ऑगस्‍ट 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील बीरभूम येथील दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या जवळच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून दोन लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ समाजमाध्यमावरील संदेशात म्हटले आहे की,

“पश्चिम बंगालमधील बीरभूम येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या वारसाला दोन लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये मदत पीएमएनआरएफ मधून देण्याची घोषणा केली आहे.”

 

* * *

सुवर्णा बेडेकर/सुरेखा जोशी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai