Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांकडून मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांचे निवडणूक विजयाबद्दल अभिनंदन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांचे निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.

“निवडणुकीतील विजयाबद्दल प्रविंद जगन्नाथ तुमचे अभिनंदन. आपण भारत आणि मॉरिशसदरम्यान बंधुभाव आणि विकासात्मक भागीदारी मजबूतीसाठी एकत्रित काम केले आहे. मी लवकरच तुमच्याशी संवाद साधेन तसेच आपली भागीदारी सुरु ठेवेन”, असे पंतप्रधान म्हणाले.

S.Thakur/P.Kor