Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांची उद्या हरियाणा भेट


पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या हरियाणातील फरीदाबादला उद्या भेट देतील.

बदरपूर-फरीदाबाद मेट्रो मार्गाचे उदघाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ते उपस्थित जनसमुदायासमोर आपले विचार मांडतील.