Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांची केरळच्या मुख्यमंत्र्यांबरोबर तेथील पूरस्थितीबाबत चर्चा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनारई विजयन यांच्याशी राज्यातील पूरस्थितीबाबत संवाद साधला.

पंतप्रधान म्हणाले, ‘आज सकाळी पुन्हा एकदा केरळचे मुख्यमंत्री पिनारई विजयन यांच्याशी बोललो. आम्ही राज्यातील पूरस्थितीबाबत चर्चा केली. राज्यातील मदत आणि बचाव कार्याला वेग देण्याच्या सूचना संरक्षण मंत्रालयाला दिल्या आहेत. केरळच्या जनतेच्या सुरक्षा आणि आरोग्यासाठी प्रार्थना करतो.’

***

B.Gokhale/S.Kane/P.Kor