Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी धैर्य आणि शहाणपणा याचे महत्व सांगणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले


नवी दिल्ली,16 सप्टेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धैर्य आणि शहाणपणा, या गुणांचे महत्व सांगणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे:

“अद्वैधमनसं युक्तं शूरं धीरं विपश्चितम्।

न श्रीः सन्त्यजते नित्यमादित्यमिव रश्मयः॥”

यात असे म्हटले आहे की, ज्याप्रमाणे सूर्याचे किरण सदैव त्याच्या बरोबर असतात, त्याचप्रमाणे  धैर्यवान, दृढनिश्चयी, बुद्धिमान आणि सामर्थ्यवान व्यक्तीकडे समृद्धी सदैव वास करते.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे:

अद्वैधमनसं युक्तं शूरं धीरं विपश्चितम्।

न श्रीः सन्त्यजते नित्यमादित्यमिव रश्मयः॥

शैलेश पाटील/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai