पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधी स्मृती येथे आयोजित प्रार्थना सभेला उपस्थित राहिले आणि महात्मा गांधींच्या कालातीत संदेशाचे स्मरण त्यांनी केले.
या कार्यक्रमादरम्यान युवा मित्रांशी झालेला संवाद हा विशेष उल्लेखनीय ठरला, असे पंतप्रधानांनी सांगितले.
मोदी यांनी समाज माध्यम X वरील एका संदेशात म्हटले आहे;
“गांधी स्मृती येथे आयोजित प्रार्थना सभेत सहभागी झालो. आम्ही बापूंच्या कालातीत संदेशाचे स्मरण केले. या प्रसंगी माझ्या युवा मित्रांशी झालेला संवाद विशेष उल्लेखनीय ठरला.”
Joined the prayer meeting at Gandhi Smriti. We recalled the timeless message of Bapu.
A key highlight was the interaction with my young friends. https://t.co/WhXm3WLN5m
— Narendra Modi (@narendramodi) October 2, 2026
***
शैलेश पाटील/रेश्मा बेडेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]