Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांची सिंगापूरच्या पंतप्रधानांना भेट

पंतप्रधानांची  सिंगापूरच्या पंतप्रधानांना भेट


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिंगापूरचे पंतप्रधान महामहिम ली. हिसेन लुंग यांना 1849 सालातील सिंगापूर बेटाच्या नकाशाची प्रतिरुप प्रत भेट दिली. 52 इंच X 52 इंच आकाराच्या आणि 1842 ते 1845 दरम्यान केलेल्या सर्वेक्षणावर आधारित या नकाशात ओहोटीच्या रेषेवरील असलेल्या सिंगापूर शहराच्या आसपासच्या भागातील विविध ठिकाणांचे सविस्तर वर्णन आहे. नवी दिल्लीतील नॅशनल अकाईव्हज ऑफ इंडियाच्या संग्रहाच्या नकाशाशास्त्र विभागातील संग्रहातून ही प्रतिरुप प्रत तयार करण्यात आली आहे.

J.Patnakar/S.Tupe/N.Sapre