पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक पार पडली. भारताचे आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासाच्या प्राधान्यक्रमांशी संबंधित विविध विषयांवर या बैठकीत विचारमंथन करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले .
सुधारणांच्या प्रवासाला अधिक गती देण्याबरोबरच ‘जीवनमान सुकर होणे’ आणि ‘व्यवसाय सुलभता’ सुनिश्चित करण्याबाबतही दृष्टिकोन मांडण्यात आल्याचे मोदींनी समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान एक्स या समाज माध्यमावरील संदेशात म्हणतात:
“पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. भारताचे आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासाच्या प्राधान्यक्रमांशी संबंधित विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली. तसेच, सुधारणांच्या प्रवासाला अधिक गती देण्याबरोबरच ‘सुकर जीवनमान’ आणि ‘व्यवसाय सुलभता’ सुनिश्चित करण्यावरही दृष्टिकोन मांडण्यात आले.
@EACtoPM”
Chaired a meeting of the Economic Advisory Council to the Prime Minister. Deliberated on a wide range of issues relating to India’s economic transformation and long-term development priorities. Also shared perspectives on adding more momentum to the reforms journey and ensuring… pic.twitter.com/1BkP1EyuFe
— Narendra Modi (@narendramodi) June 6, 2026
***
माधुरी पांगे/मंजिरी गानू/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]