पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
‘ईद मुबारक! आजचा दिवस आपल्या समाजात एकता आणि सामंजस्याचे बंध वाढवेल,’ असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
***
B.Gokhale/R.Aghor/D.Rane
Eid Mubarak! May this day deepen the bonds of unity and harmony in our society. https://t.co/lSeBAUc6JW
— Narendra Modi (@narendramodi) June 16, 2018