Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या घाना दौऱ्यात विविध क्षेत्रात झालेले सामंजस्य करार

पंतप्रधानांच्या घाना दौऱ्यात विविध क्षेत्रात झालेले सामंजस्य करार


I.  घोषणा

• द्विपक्षीय संबंधांचे व्यापक भागीदारीमध्ये रूपांतर करणे 

II  •विविध सामंजस्य करारांची यादी

• सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रम सामंजस्य करार :  कला, संगीत, नृत्य, साहित्य आणि वारसा यामधील सांस्कृतिक समज आणि आदानप्रदान वृध्दिंगत  करण्यासाठी प्रोत्साहन देणे. 

• भारतीय मानक ब्युरो (BIS) आणि घाना मानक प्राधिकरण (GSA) यांच्यात सामंजस्य करार: मानकीकरण, प्रमाणन आणि अनुरूपता मूल्यांकन यामधील  सहकार्य वृद्धिंगत करणे. 

• पारंपरिक आणि पर्यायी औषध संस्था (ITAM), घाना आणि आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन संस्था (ITRA), भारत यांच्यातील सामंजस्य करार: पारंपरिक औषध शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन यासंदर्भात सहकार्य करणे. 

· संयुक्त आयोगाच्या बैठकीवर सामंजस्य करार: उच्च-स्तरीय संवादाला  संस्थात्मक रूप देणे आणि नियमितपणे द्विपक्षीय सहकार्य यंत्रणांचा आढावा घेणे.

***

SonaliK/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai